Balasaheb Langde
महिला कुस्तीपटूंसाठी खूशखबर! ‘या’ तारखेला रंगणार पहिल्या ‘महिला महाराष्ट्र केसरी’चा थरार
महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा केली असून, सांगली या ऐतिहासिक स्पर्धेचे यजमानपद....






