Balewadi Stadium

इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग मध्ये मुंबई चे राजे संघाचा तेलुगू बुल्सवर विजय 

मे 15, 2019

पुणे: इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीगमध्ये चुरशीच्या झालेल्या लढतीत मुंबई चे राजे संघाने आपल्या पहिल्या सामन्यात तेलुगू बुल्स संघावर 34-33 अशा फरकाने विजय मिळवत चमक दाखवली. पुण्याच्या  बालेवाडी स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबईचे राजे व तेलुगु बुल्स संघात सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली. पहिल्या क्वॉर्टर मधील सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये सामना 7-7 असा बरोबरीत होता. तेलुगूच्या बचावफळीने मुंबईच्या दोन खेळाडूंना बाद करत क्वार्टरअखेरीस 9-7अशी आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये देखील अशीच चुरस पाहायला मिळाली. एक-एक गुणांसाठी दोन्ही संघातील खेळाडू मेहनत घेताना दिसत होते. दुसऱ्याक्वॉर्टरमध्ये मुंबई चे राजे संघाच्या खेळाडूंनी चमक दाखवण्यास सुरुवात केली. विजय राजपूतने चढाईत चमक दाखवत मुंबई साठी गुणांची कमाई केली.त्यामुळेमध्यंतरापर्यंत मुंबई चे राजे संघाकडे 20-14 अशी आघाडी होती. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये तेलुगू बुल्स संघाने जोर लावला. त्यांच्या मनोज कुमार या चढाईपटूने गुण मिळवत मुंबईची आघाडी 23-19 अशी कमी केली. चौथ्या क्वार्टरमध्ये तेलुगू संघाने गुणांची कमाई करत सामन्यातचुरस निर्माण केली.तेलुगु संघाने गुणांची कमाई करत सामना 29-29 असा बरोबरीत होता. एकवेळ तेलुगु संघाकडे 32-30 अशी आघाडी होती. पण, मुंबईच्याचढाईपटूने एकत्र तीन खेळाडूंना बाद करत 34-32 अशी आघाडी घेतली. यानंतर तेलुगु संघाला केवळ एकच गुण मिळवता आला व मुंबईच्या संघाने अवघ्या एकागुणाने विजय मिळवला.

इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग मध्ये बंगळूरु रायनोजचा पाँडिचेरी प्रिडेटर्सवर 39-32 असा विजय

मे 15, 2019

 पुणे: खेळाडूंनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत बंगळूरु रायनोज संघाने पाँडिचेरी प्रिडेटर्स संघावर 39-32 असा विजय मिळवला.  पुण्याच्या बालेवाडी येथे सुरु असलेल्या या....

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांना विजेतेपद

जानेवारी 5, 2019

पुणे: एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण, ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा या जोडीचा 6-3,....

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत एकेरीत क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याचा अंतिम फेरीत प्रवेश

जानेवारी 4, 2019

पुणे: एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत एकेरी गटात क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याने स्टीव्ह दार्सिसचा टायब्रेकमध्ये 7-6(3), 4-6,  6-3 असा पराभव  करून अंतिम....

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या पहिल्या फेरीत इवो कार्लोविच, सिमॉन बोलेल्ली, बेनॉय पेर यांची आगेकूच

जानेवारी 2, 2019

पुणे: एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत क्रोएशियाच्या इवो कार्लोविच, इटलीच्या क्वालिफायर सिमॉन बोलेल्ली, फ्रांसच्या बेनॉय पेर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून ....

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या पुरुषांच्या दुहेरीत बोपन्ना-दिवीज जोडी खास आकर्षण 

डिसेंबर 19, 2018

पुणे: पुण्यात लवकरच सुरु होत असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि दिवीज शरण ही आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती जोडी प्रमुख आकर्षण....

पुणे ओपन आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या अंकिता रैना, कारमान कौर थंडी उपांत्य फेरीत 

नोव्हेंबर 30, 2018

पुणे: नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000 डॉलर बीव्हीजी पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत....

एटीपी चॅलेंजर स्पर्धेत एकेरीत स्वीडनच्या इलियास यमेर व भारताच्या प्रजनेश गुन्नेश्वरण यांच्यात विजेतेपदासाठी लढत

नोव्हेंबर 23, 2018

पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत एकेरीत स्वीडनच्या इलियास यमेर व भारताच्या प्रजनेश गुन्नेश्वरण या खेळाडूंनी....

एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या ससी कुमार मुकुंद, प्रजनेश  गुन्नेश्वरण यांचे विजय

नोव्हेंबर 21, 2018

पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत एकेरीत  ससी कुमार मुकुंद, प्रजनेश गुन्नेश्वरण या दोन भारतीय खेळाडूंनी....

केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेस 17 नोव्हेंबरपासून प्रारंभ

नोव्हेंबर 13, 2018

पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेचे पुण्यात येत्या 17ते24  नोव्हेंबर दरम्यान म्हाळुंगे बालेवाडी संकुलात हि स्पर्धा रंगणार आहे. हि स्पर्धा सलग पाचव्या वर्षी....

6व्या राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत मनुष शाह याला दुहेरी मुकुट

ऑक्टोबर 11, 2018

पुणे: सुदेश शेलार मेमोरियल फाऊंडेशन व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या....

प्रो कबड्डी: पुणेरी पलटणतर्फे त्यांच्या पुण्यातील स्पर्धांसाठी तिकिटांच्या ऑनलाईन विक्रीस सुरुवात

ऑक्टोबर 11, 2018

पुणे: पुणेरी पलटण, शिव छत्रपती क्रीडानगरी, म्हाळुंगे-बालवाडीतील त्यांच्या होम-ग्राउंडवर विजेतेपद ‘घेऊन टाकण्यास’ तयार आहे. फ्रॅन्चाइसी तर्फे पुण्यात होणाऱ्या विवो प्रो कब्बडी लीग सीझन ६ मधील....

पुणेरी पलटण तर्फे प्रो कबडडी लिगच्या सिझन ६ साठी गिरीष एर्नाकची कप्तानपदी निवड

सप्टेंबर 26, 2018

पुणे । पुणेरी पलटण, या विवो प्रो कबड्डी लीग सिझन ६ मधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघातर्फे तरुण आणि तडफदार खेळाडू गिरीश एर्नाकचे नाव येत्या सिझन....

पुणेरी पलटणच्या घरच्या मैदानावरच्या सामन्यांच्या तिकीट विक्रीला सुरवात

सप्टेंबर 18, 2018

पुणे:  प्रो कबड्डी सिझन 6 साठी पुणेरी पलटण पुन्हा नव्या जोमाने आपल्या घरच्या मैदानावर खेळण्यास सज्ज झाली आहे.  पलटणचे सिजन 6 मधील सामने गेल्यावर्षी प्रमाणे....

ऑल्विन आणि शंकर यांना एफसी पुणे सिटीकडून अनुभवाची अपेक्षा

सप्टेंबर 17, 2018

पुणे: एफसी पुणे सिटीच्या गेल्या मौसमातील ऐतिहासिक कामगिरीमध्ये संघातील युवा खेळाडूंचा मोठा वाटा होता. आता ऑल्विन जॉर्ज आणि शंकर संपिंगिराज यांच्या समावेशानंतर हीच परंपरा कायम....

Next