Balewadi
केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत युकी भांब्री व रामकुमार रामनाथन यांच्यात विजेतेपदासाठी लढत
पुणे |एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत एकेरीत भारताच्या युकी भांब्री व रामकुमार रामनाथन यांनी अनुक्रमे स्पेनच्या ऍड्रियन मेनेनडेज-मॅसिरास व भारताच्या साकेत मायनेनी....
Pune: युकी भांब्री केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजरच्या अंतिम फेरीत
पुणे ।भारताचा दिग्गज टेनिस स्टार युकी भांब्रीने केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्याने स्पेनच्या जागतीक क्रमवारीत 130व्या स्थानावर असलेल्या दुसऱ्या मानांकित....
महाराष्ट्र महिला हॉकी संघाचा शानदार विजय
पुणे । म्हाळूंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या दुस-या राष्ट्रीय फाईव्ह अ साईड हाॅकी स्पर्धेत महिलांच्या गटात महाराष्ट्र संघाने झारखंड संघाचा 3-2 असा पराभव केला. झारखंडच्या....
केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत साकेत मायनेनीचा मानांकीत खेळाडूवर विजय
पुणे| एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000 डॉलर + हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या साकेत मायनेनीने आठव्या मानांकीत पेदजा क्रिस्टीन तर तिस-या मानांकीत युकी भांब्रीने क्रोटायाच्या अॅन्ट पावीकयाचा पराभव करत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. भारताच्या....
राष्ट्रीय फाइव्ह अ साइड हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचा महिला संघ उत्तरप्रदेशकडून ६-५ असा पराभूत
पुणे । येथे सुरु असलेल्या दुसऱ्या हॉकी इंडिया ५ अ साइड सिनियर स्पर्धेत पहिला दिवस महाराष्ट्रासाठी संमिश्र ठरला. पुरुषांच्या संघाने ५-० असा विजय मिळवताना महिला....
केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत सुमित नागल, युकी भांब्री यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे । एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सुमित नागल, युकी भांब्री व एन.विजय सुंदर प्रशांत....
केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे | एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सुमित नागल याने ऑस्ट्रियाच्या लुकास मीएडलरचा पराभव करत....
केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या साकेत मायनेनीचा दुस-या फेरीत प्रवेश
भारताच्या सिद्धार्थ रावत, एन. विजय सुंदर प्रशांत यांचे आव्हान संपुष्टात पुणे | एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या एन.श्रीराम बालाजी याने इजिप्तच्या....
पुणे ओपन: रोमानीयाच्या जॅकलीन अदिना क्रिस्टीनला दुहेरी मुकुट
पुणे । एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत रोमानीयाच्या दुस-या मानांकीत जॅकलीन अदिना क्रिस्टीन हीने....
पुणे ओपन: भारताच्या कारमान कौर थंडी व रोमानीयाच्या जॉकलीन अदिना क्रिस्टीन यांच्यात विजेतेपदासाठी लढत
जॉकलीन अदिना क्रिस्टीन व तेरेझा मिहालीकोवा यांना दुहेरीचे विजेतेपद पुणे | आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या सहकार्याने व नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेतभारतच्या....
पुणे ओपन:मिहिका यादवचा मानंकीत खेळाडूवर विजय
पुणे |आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या सहकार्याने व नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत भारताच्या मिहिका यादवने रशियाच्या....
ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक
पुणे, ६ जुलै २०१७: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित ४४ व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वॉटरपोलो प्रकारात....
आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद २०१७ स्पर्धेत भारताच्या पाच खेळाडूंचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
पुणे, ३० मे २०१७: एचसीएल यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या संलग्नतेने आशियाई सर्किटमधील १८ वर्षाखालील गटांतील एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद २०१७ स्पर्धेत मुलांच्या....
एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद २०१७ स्पर्धेत अव्वल आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार
पुणे, २४ मे २०१७: एचसीएल यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या संलग्नतेने आशियाई सर्किटमधील १८ वर्षाखालील गटांतील सर्वात मानाची अशी एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद २०१७....
मराठवाडयातील भाचेमंडळींची पुण्यात क्रीडा सफर…
टेनिसच्या मैदानापासून ते स्विमिंग पूल आणि फ़ुटबाँलच्या मैदानापासून ते शूटिंगच्या रेंजपर्यंत मराठवाड्यातील वंचित मुलांना काल आंघोळीच्या गोळी या संस्थेने आयोजित केलेल्या चला मामाच्या गावाला जाऊया....





