Ban vs Ind
भारताविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्यासाठी बांगलादेश वापरणार ‘हा’ फॉर्म्युला, कर्णधाराचा खुलासा
भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नईच्या मैदानावर होणार आहे. बांगलादेश संघाने अलीकडेच....
गुरू गंभीरच्या देखरेखीखाली विराटची 45 मिनिटे फलंदाजी, बुमराहनेही गोलंदाजीचा केला सराव
भारतीय क्रिकेट संघाला मायदेशात येत्या 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 अंतर्गत खेळवली जाणार असल्याने....
21व्या वर्षी 150च्या वेगाने गोलंदाजी.. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजापासून भारतीय फलंदाजाना राहावं लागेल सावध!
बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज नाहिद राणा सध्या चर्चेत आहे. पाकिस्तानविरुद्धची ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नाहिदची वेगवान गोलंदाजी पाहून अनेक जण अवाक झालेत.....
‘ऋतुराज महाराष्ट्रीयन संजू सॅमसन’, कसोटी संघात निवड न झाल्याने चाहत्यांची बीसीसीआयवर टीका
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने रविवारी (08सप्टेंबर) बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. भारताच्या कसोटी संघात यष्टीरक्षक रिषभ पंतचे पुनरागमन....
अश्विनसारखी गोलंदाजी शैली असलेल्या फिरकीपटूला बीसीसीआयनं धाडलं बोलावणं, कोण आहे तो?
भारतीय संघाची बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना चेन्नईत होणार आहे. बीसीसीआयने या मालिकेच्या तयारीसाठी चेन्नईमध्ये 13 ते 18 सप्टेंबर....
लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजाची भारतीय संघात निवड, कसोटी मालिकेसाठी खास जबाबदारी
भारतीय क्रिकेट संघाला या महिन्यात बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासाठीचा भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, त्याआधी दुलिप ट्रॉफी स्पर्धा खेळवली....
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहितची जंगी तयारी, जिममध्ये गाळतोय भरपूर घाम
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ज्यासाठी....
एक तीर से दो निशाने! दुलीप ट्रॉफीसह बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही शुभमन सज्ज
भारतीय देशांतर्गत स्पर्धा, दुलीप ट्रॉफी 2024 पाच सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या देशांतर्गत स्पर्धेत टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. यामध्ये रिषभ पंत,....
पदार्पणवीराने दोनच चेंडूत केला रोहितचा खेळ खल्लास; सामना संपल्यानंतर म्हणाला, ‘ही माझी Dream Wicket…’
भारत विरुद्ध बांगलादेश संघात आशिया चषक 2023 स्पर्धेत 15 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाला 6 धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या सामन्यात....
कोच द्रविडने विराटवर उधळली स्तुतीसुमने, युवा खेळाडूंना ‘रनमशीन’कडून घ्यायला सांगितला धडा
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याने भल्याभल्या दिग्गजांचे विक्रम मोडीत काढून कारकीर्दीचे शिखर गाठले आहे. तो जेव्हाही विक्रम....















