Bangalore FC vs Chennaiyin FC

आयएसएल २०२०: चेन्नईयनला धूळ चारत बंगळुरूचा पहिला विजय

डिसेंबर 4, 2020

गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शुक्रवारी संभाव्य विजेत्या बंगळुरू एफसीने माजी विजेत्या चेन्नईयन एफसीला 1-0 असे हरवून मोसमात विजयाचे खाते उघडले.....