Bangladesh vs australia first T20
जोडीदारानेच ज्याच्यावर भर मैदानात उगारला होता हात, त्यानेच टी२०त ४ विकेट्स घेत कांगारूंना चारली धूळ
ऑस्ट्रेलिया संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघात ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना मंगळवारी (३ ऑगस्ट)....






