Bangladesh vs England 2nd T20I

Shakib Al Hasan

विश्वविजेत्या इंग्लंडची नाचक्की! दुबळ्या बांगलादेशने सलग दुसऱ्या सामन्यासह केली टी20 मालिका नावे

—
मार्च 12, 2023

इंग्लंड संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभय संघांतील तीन सामन्यांची टी-20 मालिका रविवारी (12 मार्च) यजमान बांगलादेश संघाने नावावर केली. मालिकेतील एक सामना शिल्लक असतानाच....