Barbados cyclone

लागा तयारीला! या दिवशी टीम इंडिया भारतात पोहोचणार, बीसीसीआयनं केली खास विमानाची व्यवस्था

—
जुलै 2, 2024

टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ अजूनही वेस्ट इंडिजमध्येच आहे. बार्बाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया तेथेच अडकली आहे. पण आता बीसीसीआयनं यावर....