Bat In Any Condition
मुंबई इंडियन्ससाठी काय पण! टीम संघर्ष करत असताना सूर्यकुमारची लक्षवेधी प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाला
मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या पंधराव्या हंगामात संघर्ष करताना दिसत आहे. त्यांना अद्याप आपल्या विजयाचे खाते उघडता आलेले नाही. मुंबई संघाने त्यांचे हंगामातील सुरुवातीचे पाचही सामने....






