Batting Form

श्रेयस अय्यरला पंजाबचा होम ग्राउंडच ठरतोय डोकेदुखी! 6 सामन्यांत इतक्या कमी धावा, फॅन्सही हैराण

एप्रिल 1, 2026

श्रेयस अय्यर या हंगामातही पंजाब किंग्सचे कर्णधारपद भूषवत आहे, गेल्या वर्षी त्याने संघाला थेट अंतिम फेरीपर्यंत नेले होते. पंजाब किंग्सने आयपीएल २०२६मधील आपला पहिला सामना....