bcci Afghanistan Cricket Board
बीसीसीआयनं चक्क दुसऱ्या देशाच्या टीमला दिले 3 ‘होम ग्राऊंड्स’, भारतात होणार कसोटी सामने
तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला सतत मदत करत आहे. आता अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडसोबत कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला....






