BCCI AGM

बीसीसीआय अध्यक्ष बनताच रॉजर बिन्नी म्हणाले, “आता हे मी बदलणारच”

ऑक्टोबर 18, 2022

मंगळवारी (18 ऑक्टोबर) बीसीसीआयला दिग्गज रॉजर बिन्नी यांच्यारूपात नवीन अध्यक्ष मिळाले. सौरव गांगुली मागच्या तीन वर्षात बीसीसीआय अध्यक्षाच्या रूपात कामकाज पाहत होते. बिन्नी त्यांची जागा घेतील. मंगळवारी....

असे आहे बीसीसीआयचे नवे ‘सरकार’! अव्वल राजकारण्यांपासून विविध क्षेत्रातील मान्यवर सामील

ऑक्टोबर 18, 2022

मागील दोन आठवड्यांपासून चर्चेत असलेली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) निवडणूक बिनविरोध पार पडली. मुंबई येथे झालेल्या बीसीसीआयच्या 91 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बीसीसीआयच्या अनेक....

बीसीसीआयचा ऐतिहासिक निर्णय! अखेर महिला आयपीएलला मिळाली मान्यता; असा असू शकतो फॉरमॅट

ऑक्टोबर 18, 2022

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभा (BCCI AGM) मंगळवारी (18 ऑक्टोबर) पार पडली. या बैठकीत बीसीसीआय अध्यक्षपदासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. अनेक....

भाजप नेते आशिष शेलार सांभाळणार बीसीसीआयचा खजिना! नवे खजिनदार म्हणून झाली बिनविरोध निवड

ऑक्टोबर 17, 2022

सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) बदलाचे वारे वाहत आहे. सौरव गांगुली यांचा कार्यकाळ संपला असून त्यांना पुन्हा एकदा बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळणार नसल्याचे नक्की झालेय.....

Rahul-Dravid

राहुल द्रविड यांचे आयपीएलमध्ये पुनरागमन! सांभाळणार या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

सप्टेंबर 26, 2022

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड मागील काही काळापासून आयपीएलपासून दूर आहेत. त्यांनी आयपीएल संघांसोबत मागील चार वर्षांपासून कोणतेही काम केले नाही. मात्र, आता त्यांचा....

IPL Auction

BREAKING: आयपीएल 2023 चे वाजले बिगुल! या दिवशी सजणार खेळाडूंची मंडई

सप्टेंबर 23, 2022

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) सोळावा हंगाम सुरू होण्यासाठी अद्याप सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. मात्र, आतापासूनच आयपीएलच्या....

cricket umpires

क्रिकेटपटूंपाठोपाठ आता भारतीय पंचही होणार मालामाल! एका दिवसाचे मिळणार तब्बल इतके हजार

जुलै 23, 2022

भारतीय क्रिकेट नियमक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा झाली. आगामी देशांतर्गत हंगाम तसेच इतर करार हे या....

BCCI Logo

बीसीसीआय उपाध्यक्षांचा राजीनामा! ‘या’ कारणाने घेतला घाईत निर्णय

जुलै 19, 2022

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. शुक्ला यांची राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली आहे. आपल्या सहा वर्षाच्या खासदारकीच्या....

bcci-president-sourav-ganguly

बीसीसीआयच्या वार्षिक सभेत घेतले गेले मोठे निर्णय; ‘या’ राज्यांना दिला करोडोंचा निधी

डिसेंबर 4, 2021

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ९० वी वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत बीसीसीआयने सामनाधिकारी आणि संघाच्या सपोर्ट स्टाफविषयी मोठा निर्णय घेतला आहे. या....

जय शहा ठरले गांगुलीला वरचढ! प्रदर्शनीय सामन्यात दादाचा संघ एका धावेने पराभूत

डिसेंबर 4, 2021

कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सौरव गांगुली यांच्या बॅटची पुन्हा एकदा चमक दिसली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शनिवारी होणार्या....