bcci job

Jay Shah

बीसीसीआयमध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

ऑगस्ट 8, 2024

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयमध्ये जॉब व्हॅकेंसी निघाली आहे. बीसीसीआयला मार्केटिंगसाठी जनरल मॅनेजरची आवश्यकता आहे. बोर्डानं या रिक्त पदाचा तपशील त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर....