bcci meting with rohit sharma Goutam Gambhir and Ajit agarkar

अश्विनच्या निवृत्तीपासून ते विराट-रोहितच्या भविष्यापर्यंत, बीसीसीआयच्या बैठकीत या मुद्द्यांवर होणार चर्चा

जानेवारी 11, 2025

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारताच्या निराशाजनक कामगिरीबाबत बीसीसीआय आज आढावा बैठक घेणार आहे. ताज्या बातमीनुसार, ही बैठक आज (11 जानेवारी) संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात होणार....