BCCI New Rules for ranji trophy
बीसीसीआयनं बदलले क्रिकेटचे नियम, या स्पर्धेपासून होणार लागू
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयनं नुकतेच देशांतर्गत क्रिकेटचे नियम बदलले आहेत. नव्या नियमानुसार, कोणत्याही खेळाडूनं चेंडूला थूक लावल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. याशिवाय, रिटायर्ड....






