BCCI Triples Salary of Chief Selector

Ajit-Agarkar

बापरे! अजित आगरकरला वर्षाकाठी मिळणार ‘एवढे’ कोटी रुपये, BCCIकडून मुख्य निवडकर्त्याच्या पगारात 3 पटींनी वाढ

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय बोर्डाने मंगळवारी (दि. 04 जुलै) भारतीय वरिष्ठ पुरुष संघाच्या नवीन मुख्य निवडकर्त्याच्या रूपात अजित आगरकर याची निवड केली. ...