Ben Stokes Break Jason Roy Record
विक्रमी 182 धावांच्या खेळीनंतर स्टोक्सने आपल्याच सहकाऱ्याची मागितली माफी, पण का?
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघातही 4 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या 4 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात इंग्लंडच्या पराभवासोबत झाली. मात्र, त्यानंतर इंग्लंडने पुढील दोन सामने जिंकत....






