Ben Stokes Cricket
इंग्लंडचं ठरलं! मिळाला नवीन कसोटी कर्णधार; भारतीय संघाला विश्वविजेता बनवणारा दिग्गज बनणार कोच
इंग्लंड संघ सध्या कसोटी संघासाठीच्या आपल्या नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. अशात इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्यासाठी सज्ज झाला आहे.....






