Ben stokes deadly bouncer to Rohit Sharma
स्टोक्सचा जोरदार बाउन्सर धडकला रोहितच्या हेल्मेटला अन् घडलं असं काही, पाहा फोटो
भारतीय संघाचे युवा गोलंदाज अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी अहमदाबादमध्ये चालू असलेल्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन करत, इंग्लंड संघाचा डाव २०५....






