benchmark for the Yo-Yo test
यो-यो टेस्ट उत्तीर्ण होण्यासाठी बाकी देशांपेक्षा भारतात लागतात सर्वात कमी गुण
मागील काही महिन्यांपासुन यो-यो टेस्टची खूप चर्चा झाली आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी ही फिटनेस टेस्ट पार करणे बीसीसीआयने सक्तीचे केले आहे. या टेस्टमध्ये अयशस्वी....




