Bengal election

आमदार अशोक दिंडा! जगाने ट्रोल केलेला क्रिकेटर दिंडा राजकारणाच्या पीचवर सुपरहिट

मे 3, 2021

भारतातील पश्चिम बंगाल राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. या निवडणूकांमध्ये भारताचे काही क्रिकेटपटूही उभे राहिले होते. त्यात माजी गोलंदाज अशोक दिंडाचाही समावेश....