Bengalore Smashers

मनिकाच्या अविश्वसनीय खेळाचा UTT संडे ब्लॉकबस्टरमध्ये दबदबा

—
जुलै 23, 2023

पुणे, 23 जुलै 2023: भारताची स्टार मनिका बात्राने इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4 मध्ये रविवारी अविश्वसनीय खेळ केला. बंगळुरू स्मॅशर्सच्या खेळाडूने पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी....