Bengaluru stampede case

बेंगळुरुतील भगदडप्रकरणी विराट कोहलीविरोधात तक्रार; मृतांचा आकडा 11 वर

जून 7, 2025

बेंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी क्रिकेटपटू विराट कोहलीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 4 जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला, तर....