Benny Boodle
धक्कादायक! भारताचे प्रतिनिधित्व करणारे पुण्याचे पहिले हॉकीपटू बूडल यांचे निधन, क्रीडाविश्वावर शोककळा
पुणे: माजी हॉकीपटू, अधिकारी आणि प्रशासक बेंजामिन जेम्स बूडल यांचे मंगळवारी (दि. 08 नोव्हेंबर) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी....






