Best Batting in India
दर्जेदार! भारतात खेळताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी केलेली सर्वोत्तम ५ खेळी
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा सध्या सुरू असून गुरुवारपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. न्यूझीलंडने भारताविरुद्ध अनेक कसोटी मालिका भारतीय भूमीवर खेळल्या आहेत. आता पुन्हा....






