Best bowling figures in ODIs in Chennai
INDvsAFG: चेपॉकवर प्रसिद्ध कृष्णाचा ऐतिहासिक स्पेल! वनडेत ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज
शनिवारी (२० जून) चेन्नईमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय....





