Betting and illegal gambling

थायलंडमध्ये फुटबॉलवर जुगार विरोधी मोहिमेसाठी हत्तींची मदत

जून 13, 2018

थायलंड। 14 जूनपासून फुटबॉल विश्वचषक ‘फिफा’ला सुरूवात होत आहे. 2018चा हा रशियात सुरू होणारा 21वा फिफा विश्वचषक आहे. खेळ सुरू झाले की त्याच्यावर बेटींग करणे हे आलेच.....