Bhuvneshwar Kumar (C)
भुवनेश्वर कुमार पुन्हा दिसणार भारताच्या जर्सीमध्ये! ‘या’ स्पर्धेत करणार टीम इंडियाचे नेतृत्व
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा भारताच्या निळ्या जर्सीमध्ये दिसणार आहे. तो संघाचे नेतृत्व करणार आहे. या भारतीय संघात कृणाल पांड्यासह शशांक सिंग, राहुल तेवातिया,....






