Bhuvneshwar Kumar Instagram Bio
भुवनेश्वर कुमारबाबत धक्कादायक ब्रेकिंग! दिग्गज गोलंदाजाने ‘ते’ पाऊल उचलताच निवृत्तीच्या चर्चांना उधाण
भारतीय संघाने क्रिकेट जगताला एकापेक्षा एक गोलंदाज दिले आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या नावाचाही समावेश होतो. भुवनेश्वरला ‘स्विंग किंग’ म्हणूनही ओळखले जाते. भुवीने....






