Bhuvneshwar Kumar IPL Records
भुवनेश्वर कुमारने रचला इतिहास..! आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलाच वेगवान गोलंदाज
यंदाच्या आयपीएल हंगामातील 46वा सामना रविवारी (27 एप्रिल) राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) संघात खेळला गेला. आरसीबीने मागील पराभवाचा बदला घेत....






