Bhuvneshwar Kumar Test Comeback

Bhuvneshwar-Kumar

भुवनेश्वर कुमार का खेळत नाही कसोटी क्रिकेट, झाला महत्त्वपूर्ण खुलासा

जुलै 26, 2021

भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या युवा संघाचा उपकर्णधार आहे. भुवनेश्वर मागील काही काळापासून केवळ मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये खेळतो. भुवनेश्वर....