bizarre run out
VIDEO: क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र रनआऊट, व्हिडिओ पाहूनही विश्वास बसणार नाही!
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या वनडे मालिकेतील तिसरा सामनाही एकतर्फी झाला. अफगाणिस्ताननं पहिले दोन सामने एकहाती जिंकले होते. तर तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अप्रतिम खेळ....





