BMW M5 30 Jahre Edition आणि BMW M6 Gran Coupe
सामान्य माणसाच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षाही महागड्या गाड्या वापरणारे भारतीय क्रिकेटर
क्रिकेटचा सध्या सुवर्णकाळ सुरु आहे. खेळाडू या खेळातून अमाप पैसा कमवत आहेत. क्रिकेटमधून मिळणारे मानधन, ब्रॅंडच्या जाहीराती, सोशल मिडीया, अॅकॅडमी, वेगवेगळे करार तसेच इव्हेंट्समधून क्रिकेटपटू....





