Bob Woolmar

शॉन पोलॉकबरोबर ४ वर्षांच्या मार्नस लॅब्यूशेनच्या ‘त्या’ फोटोमागील एक मनोरंजक कथा, घ्या जाणून

जानेवारी 25, 2021

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये सध्या स्टार क्रिकेटपटूंमध्ये गाजणारे एक नाव म्हणजे मार्नस लॅब्युशेन. सुरुवातीला त्याच्या नावामुळे चर्चेत आलेल्या लॅब्यूशेनने काही कालावधीतच त्याच्या कामगिरीमुळे त्याची दखल सर्वांना घ्यायला....