Boom BOOM

आफ्रिदीला ‘बूम-बूम’ हे फेमस टोपण नाव देणारा कोण होता तो भारतीय खेळाडू

ऑगस्ट 28, 2018

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने बूम-बूम या त्याच्या टोपण नावाबद्दल मोठा खुलासा केला आहे. ट्वीटरवर याची माहिती आज आफ्रिदीने दिली. मायक्रो ब्लोगिंग साईट असलेल्या ट्वीटरवर....