Border-Gavaskar Trophy
ऑस्ट्रेलियात एका कसोटी सामन्यात ७ हून अधिक विकेट्स अन् अर्धशतक, फक्त ‘यांनी’ केलाय हा रेकॉर्ड
गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा आणि निर्णायक कसोटी सामना चालू असून आज (१८ जानेवारी) या सामन्याचा चौथा दिवस होता. यादिवशी मोहम्मद सिराज....
पहिल्या फाइव्ह विकेट हॉलनंतर ‘असे’ केले भारतीय खेळाडूंनी मोहम्मद सिराजचे स्वागत, पाहा व्हिडिओ
ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चालू असलेली चौथ्या कसोटी सामन्याची लढत अतिशय रोमांचक स्थितीत आली आहे. भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त प्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४....
कौतुक तर होणारच! ब्रिस्बेन कसोटीत मोहम्मद सिराजचा ‘फाइव्ह विकेट हॉल’, भारतीय दिग्गजांनी केली प्रशंसा
ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चालू असलेली चौथ्या कसोटी सामन्याची लढत अतिशय रोमांचक स्थितीत आली आहे. युवा भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर....
रोहित शर्मा बनला ‘कॅच’ मास्टर; ब्रिस्बेन कसोटीत तब्बल ‘इतके’ झेल घेत केली दिग्गजाची बरोबरी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर चौथा कसोटी सामना चालू आहे. या सामन्याचा आज (१७ जानेवारी) चौथा दिवस आहे. या दविशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा....
कांगारूंच्या देशात भारतीयांचा वचक! ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण करत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या (१८ जानेवारी) खेळाला सुरुवात झाली आहे. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघाच्या युवा गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले....
हे काय नविनच! ब्रिस्बेन कसोटीदरम्यान स्टार वॉर्सच्या वेशात दिसले दर्शक, फोटो तूफान व्हायरल
पहिल्या तीन कसोटी सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत संघ शुक्रवारपासून (१५ जानेवारी) निर्णायक असा चौथा कसोटी सामना खेळत आहेत. ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर सुरु असलेल्या या....
सुटला असता ना भावा! पहिल्यांदा चेंडू हातून निसटला तरीही स्मिथने पकडला अप्रतिम झेल, बघा व्हिडिओ
कोणताही क्रिकेट सामना जिंकण्यासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीबरोबर क्षेत्ररक्षणही तेवढेच महत्त्वाचे असते. भारताविरुद्ध ब्रिस्बेनच्या मैदानावर चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले.....
कॅमरॉन ग्रीनने चित्त्याच्या चपळाईने एकहाती पकडला रिषभ पंतचा भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना चालू आहे. या सामन्याचा आज (१७ जानेवारी) तिसरा दिवस चालू असून....
बंदर क्या जाने अद्रक का स्वाद..! सनग्लासेसवरुन पंतची थट्टा करणाऱ्या समालोचकांना चाहत्यांनी केले ट्रोल
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न यांची क्रिकेट कारकिर्द विवादांनी भरलेली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांच्या या वाईट सवयीत बदल झाले नाहीत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत....
जा रे जा रे पावसा! भारत – ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन कसोटीत पाऊस ठरणार व्हिलन? पाहा काय आहे हवामानाचा अंदाज
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. 4 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत असल्याने या....
ऑस्ट्रेलिया सावधान! भारतीय संघ करु शकतो पलटवार, दिग्गजाचा इशारा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली होती. या सामन्यात भारतीय फलंदाजांचा दुसऱ्या डावातील....
गोलंदाजांना घाम फोडणारा ऑसीचा धडाकेबाज फलंदाज नाही खेळणार सिडनी कसोटी?, ‘हे’ आहे कारण
भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने १-० ने मालिकेत आघाडी घेतली आहे. गोलंदाजांच्या दिमाखदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने हा एकतर्फी विजय....
गुलाबी चेंडू नकोच! ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाजाचा गुलाबी चेंडूला विरोध
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न याने काही दिवसांपूर्वी सर्व कसोटी सामने गुलाबी चेंडूने खेळविण्यात यावे असे म्हटले होते. त्यासाठी त्याने काही कारणे सांगितली होती.....
विराट भारतातून करणार संघाला मार्गदर्शन; कसं ते वाचा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारताचा हा पराभव झाला असतानाच, कर्णधार विराट....
“त्या दौऱ्यामुळे माझ्यात बदल घडला”, सचिनने दिला जुन्या आठवणींना उजाळा
भारतीय संघासाठी सध्या सुरू असलेला ऑस्ट्रेलिया दौरा आतापर्यंत तितकासा चांगला राहिलेला नाही. ऑस्ट्रेलियाने वनडे मालिकेत भारताला २-१ असे पराभूत केले. यानंतर भारताने टी२० मालिका २-१....





