Border-Gavaskar Trophy

टीम इंडियात नव्या अष्टपैलू खेळाडूची एंट्री, बॉर्डर-गावस्कर मालिकेत अश्विनच्या जागी संधी मिळणार

डिसेंबर 23, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाईल. यापूर्वी टीम इंडियामध्ये एक मोठा बदल झाला आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर टीम....

मेलबर्न विमानतळावर राडा! विराट कोहलीला राग अनावर; नेमकं काय घडलं?

डिसेंबर 19, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर आता चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून....

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार? दिग्गज खेळाडूचा मोठा दावा

डिसेंबर 18, 2024

भारतीय कर्णधार म्हणून रोहित शर्मानं गेल्या 5 पैकी 4 कसोटी गमावल्या आहेत. यानंतर रोहितच्या कर्णधारपदावर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गाबा येथे खेळल्या गेलेल्या....

आर अश्विनच्या निवृत्तीवर काय म्हणाला पॅट कमिन्स? कांगारु कर्णधाराचं वक्तव्य चर्चेत

डिसेंबर 18, 2024

गाबा येथील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर पाच सामन्यांची मालिका भारताच्या बाजूने वळाली आहे. मात्र गाबा कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजांना अनुकुल खेळपट्टीवर भारतीय संघाला जास्त....

Rohit Sharma Ravichandran Ashwin, Jasprit Bumrah

आर अश्विननं बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान अचानक निवृत्ती का घेतली? अहवालात सत्य उघडकीस

डिसेंबर 18, 2024

फिरकीचा जादुगार आर अश्विनचा अचानक निवृत्तीचा निर्णय सर्वांनाच धक्का देणारा होता. तसं पाहिलं तर, या खेळाडूमध्ये अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. मात्र वृत्तांवर विश्वास ठेवला....

IND vs AUS; मोहम्मद सिराजची ढाल बनला जसप्रीत बुमराह! म्हणाला…

डिसेंबर 16, 2024

सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील 5 सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन, गाबाच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान....

गाबा कसोटीत भारतीय फलंदाज फ्लॉप झाल्यानंतर कोच गंभीरनं उचलली बॅट; VIDEO व्हायरल

डिसेंबर 16, 2024

गाबा कसोटीत टीम इंडियाची अवस्था वाईट झालेली आहे. सामन्याचे तीन दिवस संपले असून ऑस्ट्रेलियन संघ ड्रायव्हिंग सीटवर आहे. या सामन्यात आधी भारतीय संघाचे गोलंदाज आणि....

Rohit Sharma, Gautam Gambhir

रोहित-गंभीर यांच्यात सर्वकाही ठीक नाही, माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा

डिसेंबर 16, 2024

सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया....

2 दिवसांचा खेळ बाकी अन् 16 विकेट्स हातात! टीम इंडिया गाबा कसोटी वाचवू शकते का?

डिसेंबर 16, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरी कसोटी ब्रिस्बेनमधील गाबा येथे सुरू आहे. कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ....

ये रे माझ्या मागल्या! ऑस्ट्रेलियात भारतीय फलंदाज सतत फ्लॉप का होत आहेत?

डिसेंबर 16, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. मात्र या सामन्यातही भारतीय फलंदाजांची खराब कामगिरी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 445 धावा....

गाबा कसोटीत रोहित शर्मानं केल्या या 3 मोठ्या चुका, कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह

डिसेंबर 16, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या डावात यजमान ऑस्ट्रेलियानं मोठी धावसंख्या उभारली. कांगारू संघानं पहिल्या डावात 445....

“हे ‘मूर्खासारखं क्रिकेट’….”, भारतीय गोलंदाजाच्या कामगिरीवर दिग्गज क्रिकेटर भडकला

डिसेंबर 15, 2024

ट्रॅव्हिस हेड (152) आणि स्टीव्ह स्मिथ (101) यांची शतकी खेळी आणि दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी झालेली 241 धावांची भागीदारी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं गाबा कसोटीत मोठी आघाडी....

रोहित शर्मानं घेतला स्मिथचा अद्भुत कॅच, व्हिडिओ पाहिल्याशिवाय विश्वासच बसणार नाही!

डिसेंबर 15, 2024

गाबा कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी कांगारु फलंदाजांनी जोरदार फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह....

ट्रॅव्हिस हेड पुन्हा डोकेदुखी, स्मिथनं संपवला शतकाचा दुष्काळ; असा राहिला गाबा कसोटीचा दुसरा दिवस

डिसेंबर 15, 2024

गाबा कसोटीचा दुसरा दिवस यजमान ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. स्टीव्ह स्मिथनं 535 दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावलं. तर गाबा येथे शेवटच्या तीन डावात शून्यावर बाद झालेल्या....

शतकासह ट्रॅव्हिस हेडचा गाबामध्ये मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिलाच खेळाडू!

डिसेंबर 15, 2024

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ट्रॅव्हिस हेड पुन्हा एकदा भारतासाठी डोकेदुखी ठरला. त्यानं भारताविरुद्ध 115 चेंडूत....

Previous Next