Boundary rule
बाउंड्री नियमात मोठा बदल! आता ‘अशा’ झेलाला मिळणार नाही मान्यता
क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडू सीमारेषेवर अनेक उत्कृष्ट झेल घेताना दिसतात. टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर घेतलेला झेल क्रिकेट चाहत्यांना अजूनही लक्षात असेल.....






