Bowlers Captain
…म्हणून रोहित शर्मा आयपीएलमधील कोहलीपेक्षा वेगळा कर्णधार
भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा गोलंदाजांचा कर्णधार असल्याचे भारताचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझाने म्हटले आहे. प्रज्ञान मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. तसेच....





