Bowlers to bowl the 20th over as maiden in T20Is
टी२०मध्ये असा पराक्रम करणारा नवदीप सैनी जगातील चौथाच गोलंदाज
शनिवारी(3 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या या विजयात युवा गोलंदाज नवदीप....





