Brad Hodge

KL Rahul & Shreyas Iyer

राहुल-श्रेयसने केली विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी, मोडला ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा 16 वर्षे जुना विक्रम

—
नोव्हेंबर 13, 2023

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मधील साखळी सामने संपले आहेत. भारतीय क्रिकेट संघाने साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेतील आपला सलग....

Ajinkya-Rahane

रहाणे आणि शर्माचे वय झालंय; ऑस्ट्रेलियच्या दिग्गज खेळाडूचे मोठे विधान

—
जून 6, 2022

भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्याची तयारी करत आहे. भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये झालेली शेवटची कसोटी मालिका कोरोनाच्या कारणास्तव रद्द करण्यात आली होती. त्या....

Dinesh Karthik

कहर कामगिरी! टी२० सामन्यात ८ पेक्षा कमी चेंडू खेळूनही ‘मॅन ऑफ द मॅच’ बनणारे ३ फलंदाज

—
नोव्हेंबर 3, 2021

टी-२० क्रिकेट, हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्वात छोटे आणि जलद स्वरूप आहे. या ३ तासांच्या सामन्यात चाहत्यांना जलद खेळी तसेच चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत....

बीसीसीआयची पुन्हा नाचक्की! १० वर्षांपूर्वी आयपीएल खेळलेल्या खेळाडूला मिळाले नाहीत पैसे

—
मे 25, 2021

दोन दिवसांपूर्वीच भारतीय महिला क्रिकेटपटूंना २०२० टी२० विश्वचषकात मिळालेली बक्षिस रक्कम बीसीसीआयने दिली नसल्याची बातमी पुढे आली होती. आता यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यवसायिक टी२०....

तो एक शांत क्रिकेटर होता, द्रविडच्या मदतीने राजस्थान रॉयल्समध्ये झाला विस्फोटक फलंदाज

—
ऑगस्ट 5, 2020

नवी दिल्ली। ‘द वॉल’ नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातून केली होती. परंतु राजस्थान रॉयल्ससोबतचा....

टीम इंडियाच्या विजयाचा रथ ‘हा’ संघ रोखणार, माजी खेळाडूचा दावा

—
जुलै 6, 2020

मुंबई । भारतीय संघाने घरच्या मैदानावर गेल्या सात वर्षात एकही कसोटी मालिका गमावली नाही. 2012-13 पासून भारताचा विजयी रथ चौफेर दौडत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा संघ....

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मुख्य प्रशिक्षकाला डच्चू

—
ऑगस्ट 25, 2018

2019ला होणाऱ्या आयपीएलच्या 12 व्या मोसमासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रॅड हॉजला प्रशिक्षकपद सोडण्यासाठी सांगण्यात आले आहे. मिररने दिलेल्या वृत्तानुसार आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज....

सामनावीर दिनेश कार्तिकची या जागतिक विक्रमाशी बरोबरी

—
मार्च 21, 2018

रविवारी कोलंबोतील आर. प्रेमदासा  स्टेडियमवर पार पडलेल्या निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि भारताचा विजय निश्चित केला. या षटकारामुळे मात्र....

ब्रॅड हॉजने मागितली विराट कोहलीची माफी..!!

—
मार्च 30, 2017

भारतीय कर्णधार विराट कोहलीबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू ब्रॅड हॉजने माफी मागितली आहे. पुढील आठवड्यात सुरु होत असलेल्या आयपीएल मोसमात खेळता यावे आणि....