brijesh patel chairman
आयपीएलच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा कायम; ब्रिजेश पटेल यांनी सांगितली नवी तारीख
मुंबई । युएईमध्ये होणार्या आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकासाठी चाहत्यांना अजून वाट पहावी लागणार आहे. शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीगचे संपूर्ण वेळापत्रक पहायला मिळेल, अशी क्रिकेटप्रेमींची अपेक्षा होती,....





