bro

तो एक ट्विट रशीद खानला पडला भलताच महाग!

—
जून 11, 2018

टी20 क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी असणारा अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशीद खान सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच पार पडलेल्या अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील टी 20 मालिकेतही रशीदची....