Bronze medalist Preeti Pal

दोन तासांत पदकांचा पाऊस, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये देशाला चाैथे पदक

ऑगस्ट 30, 2024

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये मनीष नरवलाने राैप्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केला आहे. त्याच सोबत प्रीती पालने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. तिने महिलांच्या 100 मीटर....