BWF Super 750
पी. व्ही. सिंधूने जपान ओपन जिंकत रचला इतिहास; प्रथमच भारतीय महिला खेळाडूने पटकावले विजेतेपद
भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने जपान ओपन सुपर-750 बॅडमिंटन स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात तिने यजमान देशाच्या अकाने यामागुचीचा 21-17, 21-17 असा....






