Captain Babar Azam

अरर! इंग्लंडच्या एका रात्रीत उभ्या केलेल्या संघाविरुद्ध पाकिस्तानची सपशेल शरणागती; वनडे मालिकेत मिळाला व्हाईटवॉश 

जुलै 14, 2021

इंग्लंड आणि पाकिस्तान संघांमध्ये मंगळवारी झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यामध्ये इंग्लंडने 3 विकेटने विजय मिळवला. याबरोबर इंग्लंड संघाने पाकिस्तानला व्हाईटवॉश देत ही एकदिवसीय मालिका....