Captain of the Indian cricket team

रोहित शर्माच्या नावे लज्जास्पद विक्रम, भारतीय क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं

जानेवारी 3, 2025

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवी कसोटी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवली जात आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे, रोहित शर्माने शेवटची कसोटी....