Captain shreyas iyer on team india

IND vs ZIM: संघात अपयशाच्या भीतीला थारा नाही! जिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी कर्णधार अय्यर काय म्हणाला?

जुलै 22, 2026

भारत आणि जिम्बाब्वे (India vs Zimbabwe) दोन्ही संघात टी20 मालिका उद्यापासून (23 जुलै) खेळली जाणार आहे. ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer under captaincy team india)....