Captain

व्वा! संघनायक असावा तर असा, ‘त्या’ एका कृतीने अजिंक्य रहाणेने जिंकली कोट्यवधी क्रिकेट रसिकांची मने

—
डिसेंबर 26, 2020

मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना शनिवार (२६ डिसेंबर) पासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार....

IND vs AUS : पहिल्या दिवसाखेर भारताच्या १ बाद ३६ धावा, पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलची शानदार सुरुवात

—
डिसेंबर 26, 2020

मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे शनिवार (२६ डिसेंबरपासून) सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात १ बाद....

VIDEO : ‘अंदर ही रखना, ये मारेगा’, यष्टीमागून पंतचा अश्विनला मोलाचा सल्ला अन् पुढच्याच चेंडूवर झालं असं काही

—
डिसेंबर 26, 2020

मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शनिवारपासून(२६ डिसेंबर) कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. ५० षटकांच्या आतच ऑस्ट्रेलियाचा....

जड्डूची कमाल! मॅथ्यू वेडचा घेतला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

—
डिसेंबर 26, 2020

मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शनिवारपासून(२६ डिसेंबर) कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने शानदार झेल घेतला. या सामन्यात....

IND vs AUS : भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यांची ‘सेंच्यूरी’

—
डिसेंबर 26, 2020

शनिवारी (२६ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरुवात झाली आहे. या दोन देशांतील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा....

भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व केलेले मराठी शिलेदार

—
डिसेंबर 25, 2020

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शनिवारपासून (२६ डिसेंबर) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला आहे.....

अनुभव कर्णधारपदाचा! अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली कशी राहिली भारतीय संघाची कामगिरी, पाहा

—
डिसेंबर 25, 2020

शनिवारपासून(२६ डिसेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा नियमित....

“मी, झहीर, हरभजन, सेहवाग, आमच्यापैकी कोणीही विचार केला नव्हता धोनी कर्णधार होईल”

—
डिसेंबर 23, 2020

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला बुधवारी(२३ डिसेंबर) १६ वर्षे पूर्ण झाली. धोनीने २३ डिसेंबर २००४ ला बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले....

चालू सामन्यात कोडच्या साहाय्याने माहिती पुरवल्याबद्दल मॉर्गनचे मोठे भाष्य; म्हणाला…

—
डिसेंबर 4, 2020

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात नुकतीच तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेत इंग्लंडने उत्कृष्ट प्रदर्शन करत 3-0 असा विजय मिळवला. मात्र,....

विलियम्सनचं विक्रमी द्विशतक! ‘हे’ ३ खास रेकॉर्ड करत भल्याभल्यांना टाकलंय मागे

—
डिसेंबर 4, 2020

वेस्ट इंडिज क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दोन संघात झालेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत न्यूझीलंडने 2-0 असा विजय मिळवला, तर एक सामना अनिर्णित....

‘त्या’ खेळाडूच्या आगमनाने संघात आला ताजेपणा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर विराटची प्रतिक्रिया

—
डिसेंबर 3, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये तिसरा आणि अखेरचा वनडे सामना कॅनबेरा येथे बुधवारी(2 डिसेंबर) पार पडला. सुरुवातीच्या दोन सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने या सामन्यात....

“रोहित शर्माने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये करावे भारतीय संघाचे नेतृत्व”

—
नोव्हेंबर 29, 2020

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीनही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली डिसेंबरमध्ये सुरु होणाऱ्या....

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३ दिग्गज कर्णधार, ज्यांच आयपीएल कर्णधारपद मात्र धोक्यात

—
नोव्हेंबर 22, 2020

‘इंडियन प्रीमियर लीग’ अर्थात ‘आयपीएल’ जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. यंदाच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात भारतात आयोजित केलेली ही स्पर्धा करोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे पुढे ढकलण्यात आली....

“आपल्या संस्कृतीत दोन कर्णधार होऊ शकत नाही, विराटला त्याच्या पदावर राहू द्या”

—
नोव्हेंबर 21, 2020

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमधील 2020 मध्ये जेतेपद पटकावले. हे रोहितचे कर्णधार म्हणून आयपीएल कारकिर्दीतील 5 वे....

“श्रेयस अय्यरमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता”, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने केले कौतुक

—
नोव्हेंबर 17, 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे भारतीय संघाने फेब्रुवारी 2020 नंतर कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र, सात महिन्यांच्या दीर्घ काळानंतर नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेला सुरुवात होईल.....

Previous Next