Chahal T.V.
सामन्यातील शेवटचे षटक टाकताना हा विचार करत होते शमी आणि शार्दुल ठाकूर
वेलिंग्टन । शुक्रवारी (31 जानेवारी) झालेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. हा सामना जिंकत भारताने मालिकेत....





